Saturday, May 17, 2025
Homeब्रेकिंग न्यूजयेवल्यात मुसळधार पाऊस

येवल्यात मुसळधार पाऊस

काही घरांत आणि दुकानांमध्ये शिरले पाणी

- Advertisement -

येवला | प्रतिनिधी Yeola

येवला शहर व परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबले तर काही दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.

शहरासह तालुका परिसरात सलग दोन दिवसांपासून दुपारी आणि रात्रीही पाऊस जोरदारपणे कोसळत आहे. बाजार समिती, पाटोदा रोड, मेनरोड, शनी पटांगण, लक्कडकोट, साई बाबा मंदिर परिसरात पाणीच पाणी झाले. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले . काही दुकानात पाणी शिरले तर हुडको वसाहतीत घरांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांचे नुकसान झाले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आम

Aam Admi Party: दिल्लीत आम आदमी पक्षाला मोठा झटका; वरिष्ठ नेत्यांकडून...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi दिल्लीतील सत्ता गमावणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात फूट मोठी पडली आहे. दिल्ली महापालिकेत पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी...