Tuesday, February 3, 2026
HomeनाशिकNashik : गंगापूर राेडवर हिट अँड रन; भरधाव कारच्या धडकेत पादचारी महिला...

Nashik : गंगापूर राेडवर हिट अँड रन; भरधाव कारच्या धडकेत पादचारी महिला ठार

नाशिक। प्रतिनिधी Nashik

शहरात बेदकारपणे वाहने चालवून पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांना धडक देण्याचे सत्र सुरुच असताना मंगळवारी सायंकाळी बारदान फाटा परिसरात पुन्हा भीषण अपघात घडला.

- Advertisement -

कार भरधाव कारने दिलेल्या धडकेत पादचारी महिला ठार झाली. अर्चना किशोर शिंदे (वय ३१, रा. हनुमान नगर, मोतीवाला कॉलेजसमोर) असे मृत महिलेचे नाव आहे. अपघातानंतर पसार होण्याच्या प्रयत्ननात असलेल्या संशयित कार चालकाला गंगापूर पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरु आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

Nashik Mayor : भाजपकडून महापौर, उपमहापौर पदासाठी नावे निश्चित झालेल्या आडके...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महापालिकेच्या महापौरपदासाठी माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेविका हिमगौरी आडके (Himgauri Adke) आणि उपमहापौर पदासाठी माजी आमदार बाळसाहेब सानप...