Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रIMD : राज्यात पुन्हा तीन दिवस पाऊस

IMD : राज्यात पुन्हा तीन दिवस पाऊस

मुंबई | Mumbai

बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) चक्रीवादळाचा (Cyclone) इशारा देण्यात आला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांसोबत महाराष्ट्रावरही (Maharashtra) पहावयास मिळणार आहे….

- Advertisement -

सकाळपासूनच महाराष्ट्रातील विविध भागात ढगाळ वातावरण आहे. पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात पावसाचा (Rain) इशारा हवामान विभागाने (IMD) दिला आहे.

नाशकात आढळला अतिदुर्मिळ दुतोंड्या साप

राज्याला या चक्रीवादळाचा थेट तडाखा बसणार नाही. तरी काही भागात पाऊस पडेल. आज दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि दि. २३, २४ आणि २५ मार्चला दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

Visual Story : मोस्ट अवेटेड ‘KGF Chapter 2’ चे गाणे ‘या’ दिवशी होणार रिलीज

- Advertisment -

ताज्या बातम्या