Monday, June 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजअनोळखी व्यक्तीचा खून करून मृतदेह पाटात टाकला

अनोळखी व्यक्तीचा खून करून मृतदेह पाटात टाकला

नेवासा तालुक्यातील देडगाव येथील घटना…

नेवासा | प्रतिनिधी

तालुक्यातील देडगाव येथे अनोळखी पुरुषाचा खून शरीराचे तुकडे तुकडे करून मुळा कालव्याच्या पाथर्डी ब्रँच पाटात टाकल्याची घटना गुरुवारी घडल्याने देडगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

- Advertisment -

ताज्या बातम्या