Friday, May 16, 2025
Homeधुळेधुळ्यात महापालिकेने ‘या’ कारणांसाठी कापले नळ कनेक्शन

धुळ्यात महापालिकेने ‘या’ कारणांसाठी कापले नळ कनेक्शन

धुळे । dhule । प्रतिनिधी

- Advertisement -

शहरातील साक्रीरोड परिसरातील मालमत्ताधारकाने (property owner) 20 वर्षांपासून (20 years) घरपट्टी न भरल्याने (Due to non-payment of mortgage) महापालिका वसुली पथकाने (Municipal recovery team) नळ कनेक्शन कापून (Cut the tap connection) आज कारवाई (action) केली. तर अशोक नगर येथील मालमत्ताधारकाने 50 हजारांचा धनादेश दिला व उर्वरित रक्कम पंधरा दिवसांत भरणार असल्याचे सांगितल्याने कारवाई तुर्त (action was immediately avoided) टळली.

वसूलीची कार्यवाही महापालिकेने सुरू केली असून मोगलाईतील कृष्णनगरात 20 वर्षांपासून घरपट्टी भरलेली नव्हती. महापालिकेची एकूण एक लाख 11 हजार 454 एवढी थकबाकी होती. घरपट्टी न भरल्याने महापालिकेच्या वसूली पथकाने नळ कनेक्शन कापले आहे. तर दुसर्‍या कारवाईत बाळप्पा नगर येथील प्रकाश नारायण बागूल यांच्याकडे महापालिकेची एकूण चार लाख 49 हजार रूपये इतकी थकबाकी आहे. महापालिकेने चार ते पाच वेळा कर भरणा करण्यासंदर्भात नोटीस बजावली तरी देखील थकबाकी भरली नाही. त्यामुळे कारवाईसाठी गेले असता वसूली पथकाला 50 हजारांचा धनादेश दिला. तसेच रहिवासी येवले यांनी 20 वर्षांपासून थकबाकी भरली नाही म्हणून पथकाने त्यांच्या मालमत्ता सील केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : खा. लंकेंनी अधिकार्‍याच्या लगावली कानशिलात

0
श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda आढळगाव ते जामखेड टप्प्याच्या अपूर्ण कामाबाबत सुरू असलेल्या उपोषणात खा. निलेश लंके यांनी संतप्त होवून थेट राष्ट्रीय महामार्गाचे अधिकार्‍यांच्या कानाखाली ठेवून दिली....