Monday, June 24, 2024
HomeनाशिकPhoto Gallery : नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Photo Gallery : नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

नाशिक | Nashik

- Advertisement -

गेला महिनाभर दडी मारुन बसलेला पाऊस गुरुवारपासून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. गुरुवार पहाटेपासून शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील नद्या, ओढे दुथडी भरुन वाहत आहे. जिल्ह्यातील सटाणा, कळवण, निफाड, पेठ, सुरगाणा या भागात ही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी शेतात पाणी भरल्याचे पहायला मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या