Wednesday, May 22, 2024
HomeUncategorizedIndependence Day 2021 : विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक व नयनरम्य फुलाची आरास, पाहा...

Independence Day 2021 : विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक व नयनरम्य फुलाची आरास, पाहा फोटो

पंढरपूर | Pandharpur

देशात आज ७५ व्या स्वातंत्र्य दिन (Independence Day 2021) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांची धूम पाहायला मिळतेय.

- Advertisement -

आजच्या स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या (Vitthal and Rukmini Temple) गाभाऱ्यातही तसेच मंदिरात फुलांपासून तिरंगी रंगाची (Tricolour) आकर्षक आणि मनमोहक अशी सुंदर आरास करण्यात आली आहे.

विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील फुलांची आरास पाहून वारकऱ्यांची पंढरी देशक्तीच्या तिरंगात न्हाहून निघाल्याचं पाहायला मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या