Tuesday, February 3, 2026
Homeक्रीडाParis 2024 Olympics : भारतीय हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक

Paris 2024 Olympics : भारतीय हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक

भारतीय हॉकी संघाचा स्पेनवर विजय

भारतीय हॉकी संघाने स्पेनविरुद्ध झालेल्या सामन्यात शानदार विजय मिळविला आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारत विरुद्ध स्पेनच्या हॉकीच्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने २-१ अशा गुणाने स्पेनच्या संघाचा पराभव करत कास्य पदक पटकावलं आहे.

- Advertisement -

कर्णधार हरमनप्रीत सिंह याच्या नेतृत्वात भारताने टोक्योनंतर आता पॅरिसमध्ये सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलं आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

Nashik News : वकिलांचे न्यायाधीशांवर आक्षेप! कामकाजापासून राहिले अलिप्त

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक वकील संघाने (Nashik Lawyers Association) जिल्हा न्यायालयातील पाच न्यायाधीशांच्या मनमानीसह कार्यपद्धतीवर आक्षेप घेत सोमवारी (दि. २) एकदिवसीय कामबंद आंदोलन...