Sunday, April 27, 2025
Homeनगरविषारी पदार्थ सेवन केल्याने तरुणाचा मृत्यू

विषारी पदार्थ सेवन केल्याने तरुणाचा मृत्यू

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

विषारी पदार्थ सेवन केल्याने अस्तगावला एका तरुणाचा मृत्यू झाला. अस्तगाव येथील संकेत संजय चोळके (वय 24) असे मयत तरुणाचे नाव आहे. रविवारी सकाळी 5 वाजेपूर्वी संकेत याने विषारी पदार्थाचे सेवन केले. त्यास 5 वाजता प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तो उपचारापुर्वीच मयत झाल्याचे प्रवरा हॉस्पिटल लोणी येथील वैद्यकिय अधिकारी यांनी घोषीत केले.

- Advertisement -

लोणी पोलीस ठाण्यातून मेमो आल्यानंतर राहाता पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू 53/2024 प्रमाणे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 194 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल झिनेे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...