Monday, March 31, 2025
Homeक्रीडाIPL 2020 : "या" टीमचा सदस्य आढळला करोना बाधित

IPL 2020 : “या” टीमचा सदस्य आढळला करोना बाधित

मुंबई | Mumbai

आयपीएल २०२० सुरू होण्या अगोदरच राजस्थान रॉयल्स टीमला मोठा झटका बसला आहे. राजस्थान रॉयल्सचे फील्डिंग कोच दिशांत याग्निक करोना बाधित आढळले आहे. राजस्थान रॉयल्सने अधिकृत ट्विटर हॅण्डल वरुन याबाबत माहिती दिली आहे.

- Advertisement -

राजस्थान रॉयल्सने ट्विटमध्ये म्हंटले आहे, “आमचे फील्डिंग कोच दिशांत याग्निक करोना बाधित आढळले आहे. तसेच आमच्या फ्रेंचायजीचे बाकीच्या सर्व सदस्यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे.”

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : शासकीय बांधकाम ठेकेदाराचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपींवर...

0
पुणे | प्रतिनिधी | Pune शासकीय बांधकाम ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करून दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी निर्घुण खून करण्यात आल्याचा प्रकार घडला होता .या...