जळगाव– अमळनेर शहरातील शाहआलमनगरातील कोरोना बाधीत 65 वर्षीय वु्द्धाचा मु्त्यू रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास झाला. या वु्द्धास हदयविकार, श्वसनाचाही अधिक त्रास होता. त्याचे वजनही वाढले होते. अमळनेरातील हा चौथा बळी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे पाच रुग्ण बळी ठरले. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या 18 आहे. त्यातील एक रुग्ण बरा झाला. तर सध्या जळगावातील जिल्हा कोविड रुग्णालयात कोरोना बाधित 12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशा माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.
जळगाव : अमळनेरातील कोरोना बाधीत वु्द्धाचा मु्त्यू

ताज्या बातम्या
Nashik Accident : भाविकांची गाडी उलटल्याने भीषण अपघात; २६ जण जखमी,...
वणी नांदुरी | वार्ताहर | Vani - Nanduri
सप्तशृंगी गडावर (Saptshrungi Gad) नवस पूर्तिसाठी जाणार्या भाविकांची (Devottes) गाडी दरेगाव फाट्यानजीक उलटल्याने २६ जण जखमी...