Wednesday, March 26, 2025
HomeमनोरंजनVIDEO : शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातील 'जिंदा बंदा' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, डान्स...

VIDEO : शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातील ‘जिंदा बंदा’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, डान्स बघून चाहते घायाळ

मुंबई । Mumbai

शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आगामी चित्रपट जवान (Jawan) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आले. या चित्रपटातील जिंदा बंदा (Zinda Banda) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर या गाण्याने धुमाकुळ माजवला आहे. या गाण्याला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तर गाण्यामुळे चाहत्यांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या गाण्याची खासियत अशी आहे की, या गाण्यात शायर वसीम बरेलवी यांच्या एका शेरचा वापर करण्यात आला आहे. ‘उसूलों पर जहा आंच आए टकराना जरूरी है, जो जिंदा हो तो फिर जिंदा नजर आना जरूरी है’ या ओळींचा वापर करण्यात आला आहे.

‘जवान’ हा सिनेमा ७ सप्टेंबर २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. किंग खानसह या सिनेमात नयनतारा (Nayanthara), प्रियामणी (Priyamani), विजय सेतुपती हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहेत. तर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची हटके झलक या सिनेमात बघायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक (Girija Oak) या सिनेमात मुख्य भूमिकेमध्ये चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Santosh Deshumukh Case: “आडवे आले तर कायमचा धडा शिकवा”; संतोष देशमुख...

0
बीड | Beedसंतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीड न्यायालयात सुनावणी पार पडली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम या सुनावणीला उपस्थित राहिले. उज्वल निकम हे...