Thursday, May 30, 2024
Homeजळगावजिल्हा बँक निवडणूक : रावेरचा निकाल धक्कादायक; पाठिंबा दिलेला उमेदवार विजयी

जिल्हा बँक निवडणूक : रावेरचा निकाल धक्कादायक; पाठिंबा दिलेला उमेदवार विजयी

रावेर|प्रतिनिधी raver

येथील जिल्हा बँक निवडणुकीत jdcc जाहीर माघार घेतलेल्या उमेदवार जनाबाई महाजन यांचा विजय झाला असून,त्याचा निकाल धक्कादायक मनाला जात आहे.

- Advertisement -

माजी आमदार अरुण पाटील यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार जनाबाई महाजन यांनी जाहीर पाठिंबा दिला होता,या निवडणुकीत अरुण पाटील यांचा विजय निश्चित मनाला जात असताना त्यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे.एकूण ५४ पैकी जनाबाई महाजन २६ यांना तर अरुण पाटील यांना २५ राजीव पाटील यांना 0 मते प्राप्त झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या