पेठ | Peth
पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वांगणी गावाजवळ धरमपुर – पेठ महामार्गावर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहीती नुसार संशयीत वाहनाची तपासणी केली असता त्यात प्लॅस्टीक कॅरेटच्या आड तब्बल २० लाखाचा प्रतिबंधीत पान मसाला , गुटखा हस्तगत करण्यात आला आहे.