Saturday, March 29, 2025
Homeदेश विदेशदिल्लीतल्या निजामुद्दीनमधील कार्यक्रमात सहभागी लोकांनी स्वतःहून समोर यावे – गृहमंत्री अनिल देशमुख

दिल्लीतल्या निजामुद्दीनमधील कार्यक्रमात सहभागी लोकांनी स्वतःहून समोर यावे – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई – दिल्ली येथील निजामुद्दीनमधील मरकज कार्यक्रमाला राज्यातून जे लोक सहभागी झाले होते, त्यांनी स्वतःहून समोर यावे, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजच्या कार्यक्रमात देशभरासह महाराष्ट्रातुन अनेक लोक गेले होते. तेथे अनेक जण कोरोना बधितांच्या संपर्कात आल्याने अनेक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गृहमंत्र्यांनी आवाहन केले आहे. तसेच केंद्रीय गृह आणि राज्यातले गृह खाते एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Udayanraje Bhosale : वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत उदयनराजे भोसले यांनी मांडली भूमिका;...

0
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत सुरू झालेला वाद आणखीनच पेटला असून, या प्रकरणावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काही...