Thursday, May 15, 2025
Homeनाशिकब्रँड फॅक्टरीतर्फे ‘फ्री शॉपिंग विकऐंड’

ब्रँड फॅक्टरीतर्फे ‘फ्री शॉपिंग विकऐंड’

नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

ब्रॅण्ड फॅक्टरीच्या ‘फ्री शॉपिंग विकऐंड’ला उद्या बुधवार(दि.४) पासून प्रारंभ होत आहे. ८ डिसेंबर सुरू असलेल्या योजनेत ग्राहकांसाठी उत्पादनांवर भरघोस सवलत, कॅशबॅक, फ्यूचर पे व्हॉलेट अशा आकर्षक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

ब्रँड फॅक्टरीच्या गेल्या हंगामातील सवलत योजनेला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पून्हा एकदा ४ ते ८ डिसेंबर ग्राहकांना शॉपिंगचा धमका अनुभवता येणार आहे. ब्रॅण्ड फॅक्टरीच्या २०० ब्रॅण्ड उत्पादनांची खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत असनू ग्राहकांनी रुपये ५ हजाराची खरेदी केल्यास त्यांना फक्त २ हजार रुपये द्यावे लागतील. यासह गिफ्ट व्हाऊचर्स आणि फ्यूचर पे मध्ये ३०० रुपयांचा कॅशबॅक असा डबल धमाका मिळणार आहे.

पेपे, जॅक ऍण्ड जॉन्स, ली-कूपर, लिवाईज, आदिदास, रिबॉक, फिला, अमेरिकन टूरिस्टर, व्हीआयपी, लायन पेरर्स, कॅपलर्स हे आणि असे दर्जेदार, नामांकीत विविध भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डची उत्पादने खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. ग्राहक खरेदीसाठी २५० रुपयांचे तिकीट बूक करुन ११ वाजेच्या पूर्वी दालनात खरेदी करुन मनसोक्त शॉपिंग करु शकणार आहेत. १०० रुपयांचा क्लासिक पासवर ११ वाजेनंतर प्रवेश दिला जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड

आम्ही ग्राहकांसाठी गेली तीन वर्ष अशा योजना आणत आहोत यंदा आमचे चौथे वर्ष असून देशातील तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे विविध दर्जेदार ब्रॅण्डची उत्पादने ग्राहकांना माफक किंमतीत देण्यासह विविध योजना, भेटकार्ड आम्ही देऊ केल्या आहेत. ग्राहकांना सहकुटूंब खरेदीचा आनंद घ्यावा.

-सुरेश सधवाणी,मुख्य कार्यकारी अधिकारी , ब्रॅण्ड फॅक्टरी

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दुर्दैवी : अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी

0
  नगरसूल | वार्ताहर   अंतापूर ताहाराबाद येथून देव दर्शन करून घरी परत येणाऱ्या पिता-पुत्रावर काळाने घाला घातला असुन यात नगरसूल(ता.येवला)वडाचा मळा येथील पिता- पुत्राचा अपघातात दुर्दैवी...