Friday, May 3, 2024
Homeनगरनगरच्या लॅबमधून आज पहिला चाचणी अहवाल

नगरच्या लॅबमधून आज पहिला चाचणी अहवाल

अहमदनगर ( प्रतिनिधी ) – करोना चाचणीसाठी नगरच्या जिल्हा रुगणालयात तयार करण्यात अद्यावत लॅबमधून आज, शनिवारी पहिला रिपोर्ट निघणार आहेत.

जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांच्या सुचनेनुसार शुक्रवारी रात्री १५ करोना संशयीत व्यक्तीचे अहवाल तपासणीसाठी या लॅबला पाठविव्यात आले होते. याचा अहवाल काही वेळात मिळणार असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या