Friday, June 19, 2026
Homeदेश विदेशकोरोना – गरजू लोकांसाठी ‘Parle-G’ चा मदतीचा हात.!

कोरोना – गरजू लोकांसाठी ‘Parle-G’ चा मदतीचा हात.!

मुंबई – कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात संचारबंदीची घोषणा केली आहे. अनेक गरजू लोकांसाठी अनेक स्तरातून मदत येते आहे. त्यातच बिस्कीट मधील जुनी कंपनी पार्लेने देखील मदतीचे हात पुढे करत संचारबंदीसंपे पर्यंत देशभरात ३ कोटी बिस्कीट पुडे वाटणार आहे.

संचारबंदी दरम्यान रस्त्यावर राहणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पार्लेने पुढाकार घेत, पुढील ३ आठवड्यात ३ कोटी बिस्कीट वाटणार असल्याचे ट्विटर वर जाहीर केले.

ताज्या बातम्या

‘बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड कधीच करणार नाही’ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
मुंबई : शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित भव्य मेळाव्यात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत...