Sunday, May 4, 2025
Homeदेश विदेशकोरोना – भारतीय वंशाच्या दक्षिण आफ्रिकेच्या शास्त्रज्ञ गीता रामजी यांचे निधन

कोरोना – भारतीय वंशाच्या दक्षिण आफ्रिकेच्या शास्त्रज्ञ गीता रामजी यांचे निधन

दिल्ली – मूळ भारतीय वंशाच्या व एचआयव्ही विरोधात काम करणाऱ्या ऑरम इन्स्टियूटमध्ये डॉ. रामजी याचे कोरोनाने निधन झाले आहे.

डर्बनजवळच्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झाले आहे. महिलांमध्ये एचआयव्हीची लागण होऊ नये म्हणून त्यांनी अनेक वर्ष संशोधन केले. महत्वाचे योगदान त्यांनी एचआयव्हीच्या संशोधनात दिले. डॉ. रामजी यांना जगभरातून आदरांजली वाहण्यात येत आहे.

- Advertisement -

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदूरशिंगोटेतील बोडके वस्तीत बिबट्याच्या जोडीचा मुक्त संचार

0
    नांदूरशिंगोटे । वार्ताहर Nandurshingote नांदूरशिंगोटे व परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून दोन ते तीन दिवसाच्या अंतराने शेतकर्‍यांना बिबट्यांचे दर्शन होत आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या बोडके वस्तीजवळ...