Sunday, June 8, 2025
Homeनाशिकगंगापूर रोड : पोलीस आयुक्त कार्यालयाजवळच ५१ लाखांची धाडसी चोरी

गंगापूर रोड : पोलीस आयुक्त कार्यालयाजवळच ५१ लाखांची धाडसी चोरी

नाशिक : के.टी.एच.एम कॉलेज शेजारील लुथरा यांच्या घरातून चोरटयांनी तब्बल ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

दरम्यान सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या परिसरात हि घटना घडली. काल सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास लुथरा कुटुंबीय बाहेर कामानिमित्त गेले असता गेले असता चोरटयांनी हात साफ केला.

यामध्ये ५० लाख रुपयांचे दागिने आणि १ लाख रुपये कॅश असा एकूण ५१ लाखांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : प्रवाशाला लुटणारा रिक्षाचालक गजाआड; युनिट एकची कारवाई, सव्वा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik कॅनडाहून (Canda) भारतात (India) आलेल्या प्रवाशास लॉज शोधून देण्याच्या बहाण्याने मद्य पाजून एका रिक्षाचालकाने (Rickshaw Driver) प्रवाशाकडील चार तोळे वजनाचे...