Thursday, November 14, 2024
Homeनगरसभापतीपदाचा निर्णय वरिष्ठांच्या कोर्टात

सभापतीपदाचा निर्णय वरिष्ठांच्या कोर्टात

विषय समित्यांच्या पदाधिकार्‍यांची मंगळवारी निवड

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेतील चार विषय समितीच्या सभापतिपदावर संधी मिळावी, यासाठी महाविकासआघाडीच्या सदस्यांसह त्यांच्या नेत्यांनी लक्ष घातले आहे. स्थानिक नेत्यांसह वरिष्ठ पातळीवरील नेत्यांत याबाबत चर्चाही सुरू आहेत. मात्र, त्याबाबतची माहिती बाहेर पडली तर अन्य दावेदार सावध होतील, याची दक्षता घेवूनच सभापतिपदाबाबत चर्चा चालू सुरू आहे. सभापतींची निवड करण्यासाठी आता अवघा एकच दिवस बाकी असून सभापतीपदावर कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीत भाजपला बाजूला ठेवून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, अपक्ष व अन्य आघाडीच्या सदस्यांना एकत्र केले. त्यामुळे भाजपला माघार सामंत यांनी सांगितले. तसेच विद्यापीठात 111 जागांसाठी जाहिरात निघेल. शासनाच्या निर्णयानुसार या सर्व जागा भरण्यात येतील. तसेच 15 दिवसांमध्ये नाशिक, नगर उपकेंद्रांचा जीआर निघेल, असे स्पष्ट केले. यावेळी सामंत यांनी कमवा आणि शिका योजनेच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या एका तासात मान्य करण्यात आल्याची माहिती दिली.

गावागावात ग्रंथालय
मागील सरकारने 2012 पासून एकही ग्रंथालयाला मान्यता दिली नाही. ग्रंथालयांच्या मान्यतांना स्थगिती देण्यात आली होती. आता आम्ही लवकरच ही स्थगिती उठवणार आहोत, अशी घोषणा मंत्री सामंत यांनी केली. 5 हजारहून अधिक लोकसंख्या असणार्‍या प्रत्येक गावात ग्रामपंचायतची ग्रंथालयं सुरू केली जातील. तसेच तिथं स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र चालवली जातील, असंही सामंत यांनी नमूद केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या