Sunday, September 29, 2024
Homeधुळेधुळे रात्री 10 वाजेनंतर बंद करा!

धुळे रात्री 10 वाजेनंतर बंद करा!

धुळे । प्रतिनिधी dhule

शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी तसेच शहरातील व्यावसायीक आस्थापना, दुकाने रात्री 10 वाजेनंतर बंद करावीत असे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांना देण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या