Monday, May 27, 2024
HomeनगरLive : पंतप्रधान मोदी शिर्डीच्या साई दरबारी; पाहा थेट प्रक्षेपण

Live : पंतप्रधान मोदी शिर्डीच्या साई दरबारी; पाहा थेट प्रक्षेपण

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेऊन पूजा करणार आहेत. तसेच मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटनदेखील ते करणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहा इथे…

- Advertisment -

ताज्या बातम्या