Tuesday, March 25, 2025
Homeमुख्य बातम्याआतापर्यंत राज्यातील या १४ मंत्र्यांना करोना

आतापर्यंत राज्यातील या १४ मंत्र्यांना करोना

मुंबई : शिवसेनेचे नेते राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत:च व्टिट करून ही माहिती दिली.

गेल्या सहा महिन्यांपासून शिंदे कोरोना योध्दा होवून मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या युध्दात आघाडीवर होते. आतापर्यंत राज्य मंत्रिमंडळातील १४ मंत्री करोना पॉझिटिव्ह झाले.

- Advertisement -

१) एकनाथ शिंदे

२) वर्षा गायकवाड

३)जितेंद्र आव्हाड

४) अशोक चव्हाण

५) धनंजय मुंडे

६) बाळासाहेब पाटील

७) सुनील केदार

८) नितीन राऊत

९) हसन मुश्रीफ

१०) अस्लम शेख,

११)विश्वजित कदम

१२)संजय बनसोडे

१३)बच्चू कडू

१४)अब्दुल सत्तार

तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि नितीन राऊत यांच्या कार्यालयातील प्रत्येकी ५ ते ६ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : लोणकर मळा येथे CCTV फुटेजमध्ये दोन बिबट्यांचे दर्शन

0
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road येथील जयभवानी रोड, लोणकर मळा, नाशिकरोड येथे मध्यरात्री १ वाजता बिबट्याचे (Leopard) दर्शन झाले व त्याआधी २० मार्च रोजी...