Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याVarjamuth Sabha Live : महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या निशाण्यावर कोण?

Varjamuth Sabha Live : महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या निशाण्यावर कोण?

मुंबई | Mumbai

छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरनंतर आज महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi)आज मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी (BKC) मैदानावर वज्रमूठ सभा (Vajramuth Sabha) होत आहे. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे आजच्या वज्रमूठ सभेतून महाविकास आघाडीचे नेते कोणत्या मुद्यांवरून सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या