Saturday, January 17, 2026
HomeनाशिकMalegaon MC Election Results : मालेगावात प्रभाग क्रमांक १ ते २१ मध्ये...

Malegaon MC Election Results : मालेगावात प्रभाग क्रमांक १ ते २१ मध्ये कोणता पक्ष ‘धुरंधर’; विजयी उमेदवारांची यादी वाचा सविस्तर

मालेगाव | Malegaon

महापालिकेच्या २१ प्रभागातील ८४ जागांसाठी गुरुवार (दि.१५) रोजी ६४.८ टक्के मतदान झाले होते. आठ वर्षाच्या कालखंडानंतर होत असलेली महानगरपालिका निवडणूक (Municipal Corporation Election) सर्वच पक्षांतर्फे प्रतिष्ठेची करण्यात आली होती. एक जागा बिनविरोध झाल्याने ८३ जागांसाठी पक्ष व अपक्ष असे एकूण ३०१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. शुक्रवार (दि.१६) रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असता त्यात इस्लाम पार्टीने सर्वाधिक ३५ जागा जिंकत मोठा पक्ष ठरला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर

YouTube video player

मालेगाव महापालिका निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे पश्चिम भागात १८ जागा जिंकत शिवसेनेने (Shivsena) तर पूर्व भागात ३५ जागा पटकावत इस्लाम पार्टीने दणदणीत यश संपादन केले आहे. तर एमआयएमला २१ आणि भाजपला अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागले. याशिवाय समाजवादी पक्ष ५ आणि काँग्रेसचे ३ नगरसेवक विजयी झाले.

हे देखील वाचा : Nashik MC Election : ठाकरेंच्या सेनेला सोडून शिंदे सेनेत गेलेला ‘हा’ बडा नेता अवघ्या २८४ मतांनी विजयी; तर काहींची नगरसेवक होण्याची संधी थोडक्यात हुकली

बहुमतासाठी आवश्यक ४३ हा जादुई आकडा गाठण्यास इस्लाम-समाजवादी आघाडीस अवघ्या ३ नगरसेवकांची आवश्यकता असून, महापालिकेवर इस्लाम पार्टीची सत्ता राहणार असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. तर सत्तेवर येण्याचा दावा करणार्‍या भाजपसह एमआयएमला मतदारांनी नाकारल्याने त्यांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता या निवडणुकीत कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून आले हे जाणून घेणार आहोत.

विजयी उमेदवारांची यादी

प्रभाग क्रमांकवार्ड नंबरविजयी उमेदवाराचे नावपक्ष
आम्रपाली बच्छावशिवसेना शिंदे
जिजाबाई पवारशिवसेना शिंदे
पूनम अहिरेशिवसेना शिंदे
ॲड. निलेश काकडेशिवसेना शिंदे
करणसेन चव्हाणइस्लाम पार्टी
सलमा बानो शरीफ अहमदइस्लाम पार्टी
हमीदाबी शेख जब्बारइस्लाम पार्टी
शर्जील अकील अन्सारीइस्लाम पार्टी
शाने हिंद निहाल अहमदसमजवादी पक्ष
खालिदा बानो निसार अहमदइस्लाम पार्टी
सगीरुद्दीन नजीरुद्दीनइस्लाम पार्टी
शेख जावीद शेख अनीसइस्लाम पार्टी
निर्मला बच्छावइस्लाम पार्टी
गुलशन जहाँ बाकीर हुसेन खानइस्लाम पार्टी
शेख जलील शेख शफीइस्लाम पार्टी
उद्धव उमाकांत दरेकरइस्लाम पार्टी
शेख नईम शेख हनीफइस्लाम पार्टी
यास्मीन फारुक खानइस्लाम पार्टी
यास्मीन अलताफ बेगइस्लाम पार्टी
मोहम्मद अमीन मोहम्मद फारुकइस्लाम पार्टी
इरफान अली आबिद अलीइस्लाम पार्टी
शगुफ्ता शकील अहमदइस्लाम पार्टी
मुनीरा शेख फकीर अहमदइस्लाम पार्टी (अपक्ष)
नजीर अहमद इस्लाम पार्टी
अब्दुल बाकी मोहम्मद इस्माईलइस्लाम पार्टी
रुखसाना नूर मोहम्मदइस्लाम पार्टी
कुरैशी हिना मोहम्मद फारुकइस्लाम पार्टी
मोहम्मद मुस्तकीम मोहम्मद मुस्तफाइस्लाम पार्टी
निहाल अहमद मोहम्मद सुलेमानइस्लाम पार्टी
फर्जाना शेख आरिफइस्लाम पार्टी
सुगरा बी नवी शाहइस्लाम पार्टी
मोहम्मद सलीम मोहम्मद अन्वरइस्लाम पार्टी
नितीन झाल्टेशिवसेना शिंदे
लता घोडकेशिवसेना शिंदे
मिना अहिरेशिवसेना शिंदे
नरेंद्र सोनवणेशिवसेना शिंदे
१० जान्हवी कासवेशिवसेना शिंदे
दिनेश ठाकरेशिवसेना शिंदे
हर्षिता लाडकेशिवसेना शिंदे
विशाल पवारशिवसेना शिंदे
११ प्रवीण पाटीलभाजप
आशाताई आहिरेशिवसेना शिंदे
प्राची पवारशिवसेना शिंदे
निलेश आहेरशिवसेना शिंदे
१२ अंजना दाभाडेशिवसेना शिंदे
उमेश चौधरीशिवसेना शिंदे
राजश्री पाटीलशिवसेना शिंदे
मदन गायकवाडभाजप
१३ अन्सारी असेफा मोहम्मद राशिदएमआयएम
रिजवान बी शेख सलीमएमआयएम
हाफिज अब्दुल्लाह मुफ्ती मोहम्मद इस्माईलएमआयएम
शेख कलीम शेख दिलावरएमआयएम
१४ मोहम्मद उमर जलील जल्लाएमआयएम
रिजवाना सोहेल अहमदएमआयएम
आलिया कौसर अखलाक अहमदएमआयएम
मोहम्मद सलमान अनीस अहमदएमआयएम
१५ साजेदा रईस जमाल नासीरएमआयएम
जाहेदा मोहम्मद रफीक कुरेशीसमाजवादी
शाहीद अख्तर शकीलएमआयएम
मोहम्मद आरिफ मोहम्मद बशीर सलोटीएमआयएम
१६ मोहम्मद शकील मोहम्मद सगीरइस्लाम पार्टी
शेख ताहेरा शेख रशीदइस्लाम पार्टी
तबस्सुम बानो शेख सुलतानइस्लाम पार्टी
इमरान अहमद सलीम अहमदइस्लाम पार्टी
१७ अन्सारी मोहम्मद असलम खलील अहमदइस्लाम पार्टी
शाहीन बानो मन्नान बेगइस्लाम पार्टी
परवीन बानो रियाज अहमदइस्लाम पार्टी
मोहम्मद खालिद अब्दुल रशीदइस्लाम पार्टी
१८ एजाज बेग अजीज बेगकाँग्रेस
यास्मिन बानो एजाज बेगकाँग्रेस
अख्तरून्त्रीसा इफ्तेखार अहमदकाँग्रेस
शेख सिकंदर पहेलवानएमआयएम
१९ अख्तरुन्निसा मोहम्मद सादीकएमआयएम
सादिया बानो लईक अहमदएमआयएम
अब्दुल मलिक मोहम्मद युनूसएमआयएम
शेख जावीद शेख सत्तारएमआयएम
२० महेमुदाबानो अब्दुल कादिर इस्लाम पार्टी
शेख नसरीन खालीद हाजीइस्लाम पार्टी
आमीन खान शब्बीर खानइस्लाम पार्टी
रफिक भुऱ्याइस्लाम पार्टी
२१ रजिया शाहिद अहमदएमआयएम
फिजा शेख नवीद एहरारएमआयएम
मोहम्मद हनिफएमआयएम
खालिद परवेज मोहम्मद युनुसएमआयएम

ताज्या बातम्या

Uddhav Thackeray : “देवाच्या मनात असेल तर…”; मुंबई महापौरपदाबाबत मातोश्रीवरुन उद्धव...

0
मुंबई । Mumbai मुंबई महानगरपालिकेच्या अटीतटीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सत्ता खेचून आणली असली, तरी शिवसेना ठाकरे गटाने ६५ जागांसह आपले अस्तित्व भक्कम असल्याचे दाखवून...