Friday, May 23, 2025
Homeदेश विदेशदेशात गेल्या 24 तासात तब्बल "इतके" करोना बाधित

देशात गेल्या 24 तासात तब्बल “इतके” करोना बाधित

दिल्ली | Delhi

- Advertisement -

गेल्या आठवड्यापासून देशातील करोनाबाधितांचि संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 38 हजार 902 बाधित आढळले असून गेल्या 24 तासांत दुर्दैवाने 543 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

भारतातली करोनाबाधितांची एकूण संख्या आतापर्यंत 10 लाख 77 हजार 618 इतकी झाली आहे. देशात सध्या 3 लाख 73 हजार 379 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 6 लाख 77 हजार 423 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पण दिलासादायक गोष्ट म्हणजे भारताचा रिकव्हरी रेट सुधारून आता तो 63.03 टक्के एवढा झाला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : द्वारकामाईत आढळले चक्क सोन्याचे घड्याळ!

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi द्वारकामाईमध्ये आजीवन साईबाबांचा वास होता. याच द्वारकामाईत संस्थानच्या दोन कर्मचार्‍यांना चक्क सोन्याचे घड्याळ आढळले. त्यांनी ते मौल्यवान घड्याळ संरक्षण कार्यालयात जमा केले....