Friday, May 3, 2024
HomeUncategorizedबघा नजरेतून वाचता आलं तर...! तेजस्विनी पंडीतचा साडीतील किलर लूक एकदा पाहाच

बघा नजरेतून वाचता आलं तर…! तेजस्विनी पंडीतचा साडीतील किलर लूक एकदा पाहाच

मराठी कलाविश्वातील (marathi actress) लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडीत (tejaswini pandit).

उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर तेजस्विनीने अल्पावधीत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

- Advertisement -

अनेक मालिका, चित्रपटांमध्ये झळकलेली तेजस्विनी सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे.

अनेकदा तेजस्विनी इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करत असते. यात तिच्या साडीवरील फोटोंना चाहत्यांकडून विशेष प्रेम मिळतं.

नुकतेच तेजस्विनीने तिच्या नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केलेत.

बघा नजरेतून वाचता आलं तर…अशी सुंदर कॅप्शन तेजस्विनीने आपल्या फोटोशूटला दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या