Sunday, June 8, 2025
Homeमहाराष्ट्रसंत जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त मंत्रालयात आदरांजली

संत जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त मंत्रालयात आदरांजली

मुंबई:

- Advertisement -

संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशु सिन्हा यांनी आज येथे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

मंत्रालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपसचिव ज. जी. वळवी तसेच मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी संत जगनाडे महाराज यांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : सोनसाखळ्या ओरबाडल्या; सातपूरला लूटमार, तीन स्वतंत्र गुन्हे नोंद

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरात दिवसाआड सोनसाखळी (Gold Chain) ओरबाडण्याचे प्रकार सुरु असून अद्यापही चोरटे सापडण्यात पोलिसांना (Police) वाव मिळत नसल्याचे चित्र आहे. नुकत्याच...