Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रसंत जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त मंत्रालयात आदरांजली

संत जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त मंत्रालयात आदरांजली

मुंबई:

संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशु सिन्हा यांनी आज येथे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

- Advertisement -

मंत्रालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपसचिव ज. जी. वळवी तसेच मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी संत जगनाडे महाराज यांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या