Friday, September 4, 2026
HomeUncategorizedNashik News: सी टू भवन समोर भीषण अपघात; डंपरची अनेक गाड्यांना धडक,...

Nashik News: सी टू भवन समोर भीषण अपघात; डंपरची अनेक गाड्यांना धडक, एका महिलेचा जागीच मृत्यू

नवीन नाशिक | प्रतिनिधी
नवीन नाशिक भागातील खुटवड नगर परिसरातील असलेल्या मधुर स्वीट जवळ एका डंपरने अनेक गाड्यांना धडक दिल्याची भीषण घटना घडली. शनिवारी (दि.१८) एप्रिल रोजी दुपारी १ ते १.१५ वाजे दरम्यान हा भीषण अपघात झाला.डंपरने दिलेल्या धडकेत चार चाकी तसेच दुचाकींचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातात एका दुचाकी स्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ह्या घटनेनंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले आहे.

- Advertisement -

देशदूतच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉइन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Pathardi : दुष्काळ सदृश्य परिस्थितीतही विहीर तुडुंब !

0
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi श्रीक्षेत्र भगवानगडाच्या पायथ्याशी नागलवाडी-बोधेगाव रस्त्यालगत डोंगराच्या कुशीत भगवानगडाच्या शेतजमिनीला लागून असलेली विहीर सध्या परिसराचे लक्ष वेधून घेत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून...