Wednesday, April 2, 2025
HomeमनोरंजनMirzapur 2 होणार "या" तारखेला रिलिज

Mirzapur 2 होणार “या” तारखेला रिलिज

सर्वात चर्चित आणि उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरवर आधारीत लोकप्रिय वेबसिरीज मिर्झापूर सीझन २ (mirzapur 2 release date) घोषणा झाली आहे.

२३ ऑक्टोबरला या वेबसिरीजचा दुसरा सिझन ‘मिर्झापूर २’ Amazon Prime वर रिलीज करण्यात येणार आहे. जसे या सीझनची घोषणा झाली तसे ट्विटरवर मिर्झापूर ट्रेंड करायला लागले. तसेच लोकांनी या घोषणेनंतर आनंद व्यक्त केला आहे.

- Advertisement -

Excel Entertainment बॅनर खाली तयार करण्यात आलेल्या ‘मिर्झापूर’ (mirzapur) या वेबसिरीजने अनेक विक्रम केले आहेत. ही सिरीज संपल्यानंतर लगेचच फॅन्सने दुसऱ्या सीझनची मागणी केली. पंकज त्रिपाठी ( vikrant tripathi), विक्रांत मेस्सी (vikrant messi), दिव्येन्दु शर्मा (divenshu sharma), रसिका दुग्गल (rasika duggal), श्रेया पिळगावकर (shreya pilgaonkar) आणि श्वेता त्रिपाठी (sweta tripathi) सारख्या कलाकारांचां या सिरिजमध्ये समावेश आहे. Amazon Prime Video च्या सिरीजचा पहिला सीझन १६ नोव्हेबर २०१८ ला आला होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Accident News : श्रीरामपूरात दोन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपूर-नेवासा रोडवर काल विविध ठिकाणी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये तिन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये पतीपत्नी तर एका डॉक्टराचा समावेश आहे....