Friday, May 3, 2024
HomeजळगावPhoto जळगावात बंद यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते उतरले रस्त्यावर

Photo जळगावात बंद यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते उतरले रस्त्यावर

जळगाव – jalgaon

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर येथे शेतकर्‍यांना चिरडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे राज्यभरात महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे.

- Advertisement -

हा बंद यशस्वी करण्यासाठी आज सोमवारी जळगाव शहरात महाविकास आघाडीचे नेते रस्त्यावर उतरले आहेत. टॉवर चौकात कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यानंतर फुले मार्केटसह विविध ठिकाणी व्यापाऱ्यांसह दुकानदारांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले. एकंदरीत जळगावात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या