Tuesday, February 3, 2026
Homeमुख्य बातम्याआ.जितेंद्र आव्हाड यांची एमसीएच्या उपाध्यपदी निवड

आ.जितेंद्र आव्हाड यांची एमसीएच्या उपाध्यपदी निवड

मुंबई | वृत्तसंस्था Mumbai

- Advertisement -

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर अध्यक्षपदी पुन्हा एकदा अजिंक्य नाईक यांची वर्णी लागली असून आज बुधवारी 12 नोव्हेंबरला उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष आणि इतर पदांसाठी मतदान पार पडलं. त्यानंतर आता निवडणुकीचा निकाल समोर आला आहे.

YouTube video player

आमदार आणि शरद पवार यांचे विश्वासू असलेले जितेंद्र आव्हाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. आव्हाडांसमोर उपाध्यक्षपदासाठी नितीश रेड्डी यांचं आव्हान होतं. मात्र आव्हाडांनी नितीश रेड्डी यांचा मोठ्या फरकाने पराभव करत दणदणीत विजय मिळवला. तसेच सदस्यपदी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांची निवड झाली आहे

ताज्या बातम्या

Nashik MC Politics : महापालिका सत्ता संघर्षात नवा ट्विस्ट; शिवसेनेच्या चार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वतंत्र निवडणूक लढणाऱ्या भाजपला (BJP) मनपात स्पष्ट बहुमत असतांना त्यांनी शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादी अजित पवार गटाला सत्तेत सामील होण्याचा...