Saturday, May 18, 2024
Homeदेश विदेशदेशात गेल्या २४ तासात आढळले सर्वाधिक रूग्ण !

देशात गेल्या २४ तासात आढळले सर्वाधिक रूग्ण !

दिल्ली | Delhi

देशात गेल्या २४ तासात आतापर्यंतचे सर्वाधिक करोनाबाधित सापडले आहेत. तब्बल ७६ हजाराहून अधिक नवे रुग्ण एका दिवसात आढळून आले आहेत.

- Advertisement -

देशात गेल्या २४ तासांमध्ये ७६ हजार ४७३ करोना बाधित आढळले असून १ हजार २१ बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची ३४ लाख ६३ हजार ९७३ इतकी झाली आहे. आजपर्यंत २६ लाख ४८ हजार ९९९ बरे झाले असून ६२ हजार ५५० बाधितांना दुर्देवी मृत्यू झाला आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या