Sunday, March 30, 2025
Homeक्राईमNashik Crime News : म्हसरुळला भरदिवसा वृद्ध महिलेचा खून

Nashik Crime News : म्हसरुळला भरदिवसा वृद्ध महिलेचा खून

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आज बुधवारी (दि. १०) रोजी शहातील दिंडोरी रोडवरील (Dindori Road) गुलमोहरनगर येथील स्वामी समर्थ केद्राजवळ ८० वर्षीय वृध्द महिलेचा खून (Murder) झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेला मोठा प्रतिसाद; माहीतीअभावी महिलांची वणवण

कुसुम सुरेश एकबोटे (वय ८० ) असे मयत महिलेचे (Woman) नाव आहे. भरदिवसा झालेल्या या खूनामुळे परिसरात (Area) भीतीचे वातावरण पसरले आहे

हे देखील वाचा : गौतम गंभीरची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी (Worker) धाव घेतली. तसेच अनाेळखी मारेकऱ्याचा शाेध पाेलिसांनी (Police) सुरु केला आहे.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : शिर्डीत चैन स्नॅचिंग करणारी सराईत टोळी जेरबंद

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata शिर्डी (Shirdi) परीसरात चैन स्नॅचिंग (Chain Snatching) करण्यार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) जेरबंद केले असून त्यांच्याकडून 11 लाख 84 हजार...