Friday, May 16, 2025
Homeनगरकोपरगावमध्ये परप्रांतीय तरुणाचा खून

कोपरगावमध्ये परप्रांतीय तरुणाचा खून

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – कोपरगाव शहरातील रेणुका नगर ख्रिश्चन मिशनरीच्या डी पॉल शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामावर असणाऱ्या मजुराचा खून झाल्याची घटना घडली आहे. घटना सोमवार रोजी रात्री उशिरा घडली आहे.

- Advertisement -

या खून प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी शिर्डी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी भेट दिली आहे. मयत सानु निमाई बिसवास (वय २५) राहणार सुरूलीया मंगल कोट, बर्धमान, पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पाणी

Nashik News: पाणी जपून वापरा, जिल्ह्यातील धरणसमुहात ‘इतक्या’ टक्के पाणीसाठा; प्रशासनाचे...

0
नाशिक | प्रतिनिधी जिल्ह्यातील धरण समुहात अवघा २८.३६ टक्के म्हणजेच १८ हजार ६२४ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे...