Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामविप्र निवडणूक : प्रगती-परिवर्तनमध्ये सरळ लढत; 'यांचा' पत्ता कट

मविप्र निवडणूक : प्रगती-परिवर्तनमध्ये सरळ लढत; ‘यांचा’ पत्ता कट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा आज अखेरचा दिवस होता. अर्ज माघारीनंतर आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रगती व परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे…

- Advertisement -

सत्ताधारी प्रगती पॅनलकडून विद्यमान अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे व दिंडोरी तालुका सदस्य दत्तात्रय पाटील यांची उमेदवारी कापण्यात आली आहे. तर परिवर्तनकडून माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांना उमेदवारीतून डावलण्यात आले आहे.

प्रगती पॅनलच्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे.

अध्यक्ष – डॉ. सुनील उत्तमराव ढिकले

सभापती – माणिकराव माधवराव बोरस्ते

सरचिटणीस – नीलिमाताई वसंतराव पवार

उपाध्यक्ष दिलीप तुकाराम मोरे

उपसभापती – डॉ. विलास केदा बच्छाव

चिटणीस – डॉ. प्रशांत पाटील

तालुका प्रतिनिधी

इगतपुरी – भाऊसाहेब खातळे

कळवण – धनंजय पवार

दिंडोरी – सुरेश कळमकर

नाशिक शहर – नानासाहेब महाले

बागलाण – विशाल प्रभाकर सोनवणे

निफाड – दत्तात्रय निवृत्ती गडाख

नांदगाव – चेतन मनसुखराव पाटील

चांदवड – उत्तमबाबा भालेराव

देवळा – केदाजी तानाजी आहेर

मालेगाव – डॉ. जयंत पवार

सिन्नर – हेमंत विठ्ठलराव वाजे

येवला – माणिकराव माधवराव शिंदे

नाशिक ग्रामीण – सचिन पंडितराव पिंगळे

महिला राखीव गट

सरला गुलाबराव कापडणीस

सिंधुबाई मोहनराव आढाव

परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे.

अध्यक्ष – ॲड. माणिकराव शिवाजीराव कोकाटे

उपाध्यक्ष – विश्वास बापूराव मोरे

सभापती – बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर

उपसभापती – देवराम बाबुराव मोगल

सरचिटणीस – ॲड. नितीन बाबुराव ठाकरे

चिटणीस – दिलीप सखाराम दळवी

महिला सदस्य

शोभा भागवत बोरस्ते

शालन अरुण सोनवणे

तालुका सदस्य उमेदवार :

इगतपुरी – संदीप गोपाळराव गुळवे

कळवण – रवींद्र शंकर देवरे

दिंडोरी – प्रवीण एकनाथ जाधव

नाशिक शहर – लक्ष्मण फकिरा लांडगे

बागलाण – डॉ. सोनवणे प्रसाद प्रभाकर

निफाड – शिवाजी जयराम गडाख

नांदगाव – अमित उमेदसिंग पाटील (बोरसे)

चांदवड – डॉ. सयाजीराव नारायणराव गायकवाड

देवळा – विजय पोपटराव पगार

मालेगाव – ॲड. रमेशचंद्र काशिनाथ बच्छाव

सिन्नर – कृष्णाजी गणपत भगत

येवला – नंदकुमार बालाजी बनकर

नाशिक ग्रामीण – रमेश पांडुरंग पिंगळे

- Advertisment -

ताज्या बातम्या