Sunday, March 30, 2025
Homeमनोरंजनड्रग्ज प्रकरणात दीपिकासह या बड्या कलावंतांना समन्स

ड्रग्ज प्रकरणात दीपिकासह या बड्या कलावंतांना समन्स

मुंबई

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अत्महत्येनंतर ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आले आहे. या प्रकरणामध्ये अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आले आहेत.

- Advertisement -

ड्रग्ज प्रकरण प्रकरणात अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंग यांना नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB)ने समन्स बजाबले आहे. पुढील तीन दिवसांत प्रत्येकाला जबाब नोंदवण्यासाठी हजेरी लावावी लागणार आहे. दीपिका पादुकोण मुंबईत नसल्याने २६ सप्टेंबरला ती NCB समोर जबाब नोंदवू शकते. रकुल प्रीत सिंग आणि सायमन खंबाटा यांना २४ सप्टेंबर रोजीच NCBसमोर हजर व्हावे लागणार आहे. श्रद्धा कपूर आणि सारा अली खान २५ सप्टेंबरला चौकशीसाठी येणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : आई-वडिलांच्या मृत्यूनंतर पाचव्या दिवशीच समृद्धीने घेतला अखेरचा श्वास

0
ओझे | वार्ताहर | Oze दिंडोरी-वणी रस्त्यावरील (Dindori-Vani Road) वलखेड फाट्यावर आयशर व कार यांच्यात झालेल्या अपघातामध्ये आई-वडिलांच्या (Parents) निधनानंतर गंभीर जखमी झालेली मुलगी समृद्धीचेही...