Friday, April 25, 2025
HomeनाशिकAccident News : मनमाड-मालेगाव महामार्गावर भरधाव ट्रक थेट विहिरीत कोसळला

Accident News : मनमाड-मालेगाव महामार्गावर भरधाव ट्रक थेट विहिरीत कोसळला

नाशिक । Nashik

मनमाड-मालेगाव महामार्गावरील चांदवड कुंदलगावजवळ एक मालवाहतूक ट्रक विहिरीत कोसळल्याची घटना घडली आहे. मालेगावहून मनमाडच्या दिशेने भरधाव वेगात जात असताना हा ट्रक विहिरीत कोसळला.

- Advertisement -

सदर विहीर जवळपास ५० फूट खोल असून त्यामध्ये अंदाजे ४० फूट पाणी असल्याने विहिरीतून ट्रक बाहेर काढता येणे अवघड झाले आहे. ट्रक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...