Friday, April 25, 2025
HomeUncategorizedNashik Assembly Election 2024 : सिन्नर मतदारसंघातून माणिकराव कोकाटे यांची विजयाकडे...

Nashik Assembly Election 2024 : सिन्नर मतदारसंघातून माणिकराव कोकाटे यांची विजयाकडे वाटचाल

नाशिक | Nashik

आज सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. यात नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी बऱ्याच मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच काही वेळापूर्वी नाशिक जिल्ह्यातील पहिला निकाल हाती आला होता. त्यात अजित पवार गटाचे निफाडचे उमेदवार दिलीप बनकर विजयी झाले होते. त्यानंतर आता सिन्नरमधून माणिकराव कोकाटे यांची विजयाकडे वाटचाल सुरु झाली आहे.

- Advertisement -

माणिकराव कोकाटे यांना २० व्या फेरी अखेर ३९ हजार ३३२ मतांनी आघाडीवर होते. तर २१ व्या फेरीत ४० हजार ३६४ मतांनी आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...