Monday, June 2, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime : नाशिक पुन्हा हादरलं; फुलेनगरला अज्ञातांकडून एकाचा खून

Nashik Crime : नाशिक पुन्हा हादरलं; फुलेनगरला अज्ञातांकडून एकाचा खून

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

शहरातील पेठ रोडवरील फुलेनगर येथील गौडवाडी परिसरात एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संजय तुळशीराम सासे (वय ४०, राहणार घर न.१२८८, महालक्ष्मी चाळ, महाराण प्रताप नगर, पेठ रोड, पंचवटी) असे खून झालेल्याचे नाव आहे. सोमवार (दि.०२) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास डोक्यात घाव घालीत काही अज्ञातानी सासे यांचा खून केला.

दरम्यान, संजय सासे हा बाबागिरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी रूपाली संजय सासे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, नातेवाईकांना मारहाण

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील बोलून तिला लज्जा उत्पन्न होईल असे असभ्य वर्तन करून विनयभंग केला व जाब विचारणार्‍या नातेवाईकांना मारहाण केल्याची घटना...