Friday, February 6, 2026
Homeक्राईमNashik Crime : नाशकात भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ग्रॅम सोने घेऊन...

Nashik Crime : नाशकात भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ग्रॅम सोने घेऊन दरोडेखोर पसार

चोरटे सीसीटीव्हीत कैद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नवीन नाशकात (New Nashik) भरदिवसा सोन्याच्या दुकानावर (Shop) चोरट्यांनी दरोडा (Robbery) घातल्याची घटना आज दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, बुलेटवर आलेल्या तीन जणांनी नवीन नाशकातील महालक्ष्मी नगर (Mahalakshmi Nagar) येथील श्री ज्वेलर्स या दुकानावर रेकी करून बंदुकीचा धाक दाखवून तब्बल ३०० ग्रॅम सोने दरोडा करून चोरून नेले आहे.

YouTube video player

दरम्यान, दरोडा घातल्यानंतर सोने बुलेटवरून चोरून घेऊन जाताना तिघे जण सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून (Police) सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा शोध सुरु आहे.

सविस्तर बातमी लवकरच

ताज्या बातम्या

Ahilyanagar : भंडारदरा शताब्दी महोत्सवाचा सर्वंकष आराखडा तयार करा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar भंडारदरा धरणाच्या शताब्दी वर्षानिमित्त महोत्सवाचा सर्व विभागांनी समन्वयातून सर्वंकष कृती आराखडा तयार करावा, तसेच शिर्डी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने भाविकांची सोय...