Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik Crime News : तोतया पोलीस बनून लूट करणाऱ्या बंटी-बबलीचा पर्दाफाश; बंटी...

Nashik Crime News : तोतया पोलीस बनून लूट करणाऱ्या बंटी-बबलीचा पर्दाफाश; बंटी ताब्यात, बबली फरार

येवला | प्रतिनिधी | Yeola

तालुका पोलिसांनी तोतया पोलीस (Fake Police) बनून लूट करणाऱ्या बंटी आणि बबली जोडीचा पर्दाफाश केला आहे. यातील बंटीला अटक (Arrested) करण्यात आली असून, बबली मात्र फरार झाली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : मारहाणीत २८ वर्षीय युवकाचा मृत्यू

शहर व तालुका परिसरात तोतया पोलीस बनून बंटी आणि बबली ही जोडी रस्त्यावर वाहने अडवून पैसे (Money) गोळा करणे, ग्रामीण भागात फेक रेड करून हप्ते व खंडणी गोळा करत होते. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने तालुका पोलिसांनी (Taluka Police) सापळा रचून बंटी मुख्य आरोपी नारायण नाना येवले यास अटक केली आहे.तर साथीदार बबली शोभा साबळे ही मात्र फरार आहे.

हे देखील वाचा : Political Special : महायुतीकडून जातीय समीकरण राखण्याचा प्रयत्न

दरम्यान, याप्रकरणी पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बहिर,पोलीस कर्मचारी नितीन पानसरे, सागर बनकर, दौलत ठोंबरे, पंकज शिंदे अधिक तपास करत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...