Sunday, April 27, 2025
HomeनाशिकNashik Fire News : जुने नाशकात भीषण आग; अग्निशमनचे तीन कर्मचारी भाजले

Nashik Fire News : जुने नाशकात भीषण आग; अग्निशमनचे तीन कर्मचारी भाजले

बचावकार्य सुरु

जुने नाशिक | प्रतिनिधी | Old Nashik

शहरातील जुने नाशिक (Old Nashik) परिसरातील चव्हाटा भागात एका घराला भीषण आग लागली आहे. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग (Fire) लागल्याचे बोलले जात आहे. या आगीत अग्निशमनचे तीन कर्मचारी गंभीररित्या भाजल्याचे असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा :  Kavita Raut : ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊत सरकारी नोकरी मिळूनही नाराज; नेमकं कारण काय?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाटा भागात मारुती मंदिराच्या बाजूला असणाऱ्या जुने पदमा ज्वेलर्सच्या वर असणाऱ्या एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट (Gas Cylinder Explosion) झाला. या स्फोटामुळे घरात भीषण आग लागल्याने अग्निशमनचे (fire Brigade) चार बंब घटनास्थळी दाखल झाले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : अवैध गर्भपात प्रकरण; सत्तर वर्षीय डॉक्टरची सखोल चौकशी

तसेच आगीवर (Fire) नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु असून या आगीत दोन लोक (People) अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र, याबाबत अद्याप प्रशासनाने खुलासा केलेला नाही. तर परिसरात (Area) बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे पुरवठा विभागाचे आवाहन

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik शासनाकडून शिधापत्रिकेवर धान्य मिळवण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक केले आहे .शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत आहे.त्यामुळे ज्या शिधापत्रिकाधारकांची...