Sunday, October 18, 2026
HomeनाशिकNashik NMC News : महापालिकेच्या पाच विषय समित्यांची घोषणा; 'या' सदस्यांची बिनविरोध...

Nashik NMC News : महापालिकेच्या पाच विषय समित्यांची घोषणा; ‘या’ सदस्यांची बिनविरोध निवड

नाशिक | Nashik

महाराष्ट्र महानगरपालिका (Municipal Corporation) अधिनियमातील तरतुदींनुसार नाशिक महानगरपालिकेच्या पाच प्रमुख विषय समित्यांच्या सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यामध्ये महिला व बाल कल्याण समिती, शहर सुधारणा समिती, वैद्यकीय व साहाय्य समिती, विधी समिती आणि शिक्षण समिती या प्रत्येक समितीसाठी प्रत्येकी ९ सदस्यांची निवड निश्चित करण्यात आली आहे.

- Advertisement -

महानगरपालिकेचे कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी आणि शहराच्या विकासाला गती देण्यासाठी या समित्यांचे (Committees) गठन महत्त्वपूर्ण मानले जात आहे. लवकरच या समित्यांच्या सभापती व उपसभापतीपदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

१. महिला व बाल कल्याण समिती

चित्रा तांदळे

भारती धिवरे

स्वाती भामरे

कोमल मेहेरोलिया

रुपाली निकुळे

ज्योती जोंधळे

इंदुमती नागरे

प्रमिला मैद

सीमा ठाकरे

२. शहर सुधार समिती

रुपाली ननावरे

उषा बॅंडकोळी

श्वेता भंडारी

जयंत जाचक

संध्या कुलकर्णी

प्रवीण जाधव

प्रमोद पालवे

योगेश भोर

जागृती गांगुर्डे

३. वैद्यकीय व साहाय्य समिती

वाळू काकड

सविता काळे

राहुल शेलार

साधना मटाले

सतीश निकम

डॉ. पूनम महाले

नितीन दातीर

वैशाली दळवी

डॉ. हेमलता पाटील

४. विधी समिती

जुई शिंदे

अंकिता शिंदे

विश्वास नागरे

राजू आहेर

भूषण राणे

कविता नाईक

आशा तडवी

संजीवनी हंडोरे

मुकेश सहाणे

५. शिक्षण समिती

छाया देवांग

सोनाली भंदुरे

सचिन मराठे

शरद मोरे

शरद फडोळ

नयना जाधव

कैलास मुदलियार

सीमा पवार

किरण राजवाडे

ताज्या बातम्या

कोलकाता शहरात दुर्गापूजेदरम्यान चेंगराचेंगरी; १७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

0
कोलकाता पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान शनिवारी (१७ ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. उत्तर कोलकात्यातील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १७ जणांचा...