Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik Political : आम्ही आमच्या भावाला पुन्हा विधानसभेत पाठवणारच…; महायुतीचे उमेदवार ॲड....

Nashik Political : आम्ही आमच्या भावाला पुन्हा विधानसभेत पाठवणारच…; महायुतीचे उमेदवार ॲड. राहुल ढिकलेंना महिलांचे आश्वासन

महायुतीचे उमेदवार ॲड. राहुल ढिकलेंना महिलांचे आश्वासन

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

नाशिक पूर्वचे महायुतीचे (Mahayuti) अधिकृत उमेदवार ॲड. राहुल ढिकले (Rahul Dhikale) यांचा प्रचारार्थ प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक हेमंत शेट्टी, प्रा. सोनवणे, शंकर हिरे यांनी प्रभागात प्रचार रॅली आयोजित केली होती. प्रचार दौऱ्यात महिलांनी उमेदवार ॲड. ढिकले यांचे विविध ठिकाणी औक्षण करून उत्स्फूर्त स्वागत केले. परिसरातील महिलावर्गाने ठिकठिकाणी सडा रांगोळी स्खाटली होती. तसेच त्यांच्यावर फुलांचा वर्षांव केला. आम्ही आमच्या भावाला पुन्हा विधानसभेत पाठवणारच, असा आशीवांद सर्व भगिनींनी दिला.

- Advertisement -

या प्रचाराची आंबेडकर भवन, फुलेनगर, शेषराव महाराज चौक, मुंजोबा महाराज चौक, विजय चौक, रेन्बो चौक, आम्रपाली चौक, गौडवाडी, महाराणा प्रतापनगर, सम्राटनगर, भराडबाडी, राहुलवाडी, लक्ष्मणनगर, गायत्री माता मंदिर चौक, कालिकानगर, संजयनगर, मजूरवाडी, बुरूडवाडी वाल्मिकनगर या परिसरात जोरदार पायी प्रचार दौरा पार पडला.या दौऱ्यात नगरसेवक हेमंत शेट्टी, प्रा. सरिताताई सोनवणे, शंकर हिरे, किरण सोनवणे, मनोज हिरे, भालचंद्र निरभवणे, चंद्रकांत कासार, मिथुन परदेशी, दिलीप चव्हाण, भगवान मोरे, कृष्णा वानखेडे, छबूनाना गावंड, कुणाल पाटील, बबलू नहिरे, विवेक साबळे, सचिन नेवरे, भारत पुराणिक, बाळू हटकर, सचिन पाटील यांच्यासह आदी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...