Sunday, April 27, 2025
Homeमनोरंजन‘तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील नट्टू काका रुग्णालयात दाखल

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील नट्टू काका रुग्णालयात दाखल

मुंबई – Mumbai

लोकप्रिय टीव्ही शो ‘तारक मेहता’मधील नट्टू काकांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नट्टू काका हे…

- Advertisement -

पात्र करणाऱ्या घनश्याम नायक यांना घशाचा त्रास होऊ लागला. तपासणी रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्या घशाची एक शस्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मिळात आहे.

काही दिवसांपासून घन:श्याम तारक मेहता सिरीयलमध्ये दिसत नव्हते. लॉकडाऊननंतर शूट झालेल्या एपिसोडमध्ये नट्टू काका दिसले नसल्यानं चाहत्यांनाही प्रश्न पडला होता. सोशल मीडियावरही होणाऱ्या उलट-सुलट चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. ते लवकरच बरे होऊन सेटवर परत येतील असा विश्वासही प्रोडक्शन टीमनं व्यक्त केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sharad Pawar : “जेव्हा देशावर हल्ला होतो, तेव्हा मतभिन्नता…”; पहलगाम दहशतवादी...

0
पुणे | Pune जम्मू-काश्मीरातील (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये (Pahalgam) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध केला जात असून,...