Saturday, July 13, 2024
HomeUncategorizedव्हिडिओ स्टोरी : कालिका माता मंदिचे यंदा ऑनलाईन पद्धतीने दर्शन

व्हिडिओ स्टोरी : कालिका माता मंदिचे यंदा ऑनलाईन पद्धतीने दर्शन

नवीन नाशिक | New Nashik (प्रतिनिधी)

- Advertisement -

कालिका माता मंदिर येथे नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात.

मात्र यंदा करोणाचा प्रादुर्भाव असल्याने यात्रा रद्द झाल्याने मंदिर प्रशासनातर्फे भक्तांसाठी दर्शनाची ऑनलाइन सुविधा देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या