Friday, September 11, 2026
HomeराजकीयNCP SP Candidate List : शरद पवार गटाची तिसरी उमेदवार यादी जाहीर;...

NCP SP Candidate List : शरद पवार गटाची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंडेंविरोधात देशमुखांना तिकीट

मुंबई | Mumbai

महाविकास आघाडी आणि महायुती (Mahavikas Aagahdi and Mahayuti) यांच्यातील जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. मात्र, दोन्ही युती-आघाड्यांतील घटक पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे.

- Advertisement -

अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. या यादीत एकूण ९ उमेदवारांचा समावेश आहे.

मतदारसंघ – उमेदवार

कारंजा – ज्ञायक पाटणी
हिंगणघाट – अतुल बांदेले
नागपूर हिंगणा रमेश बंग
अणुशक्ति नगर -फाहद अहमद
चिंचवड – राहुल कलाटे
भोसरी – अजित गव्हाणे
माजलगाव -मोहन जगताप
परळी – राजेसाहेब देशमुख
सोलापूर मोहोळ – सिद्धी रमेश कदम

ताज्या बातम्या

मका प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार –...

0
नाशिक, दि. 11 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : जिमाका वृत्तसेवा चिंचोंडी औद्योगिक वसाहतीमध्ये सुखजित बायोकॉर्न लिमिटेडकडून सुमारे रूपये ७६० कोटींची गुंतवणूक असलेला अत्याधुनिक कृषी-आधारित अन्नप्रक्रिया उद्योग...